पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मारवारी जातीची मेंढी मारवारी मेढ्या अंगापिंडाने मोठ्या व मजबूत असतात. तोंडावर काळे स असून कान लहान व वेटोळे असतात. शेपटी लहान असते. पाय लांब मजबूत असतात. त्यामुळे त्या खूप दूर पर्यंत चालू शकतात या ८०० ग्राम लोकर देतात. ९०० से मगरा जातीची मेंढी