पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गेंढ्या पांढन्या रंगाच्या आहेत या मेंढ्यांचा उपयोग मटणासाठीहि क विशेष म्हणजे प्रतिकूल हवामानातही या तग धरु शकतात. चोखला जातीची मेंढी चोखला. ही राजस्थानमध्ये प्रसिद्ध असलेलः जात आहे. मध्यम आकाराच या मेंढीच्या तोंडाचा रंग काळा असतो. तोंडावर लोकर नसते. कान मध्ये आकाराचे असून निमुळते असतात. शेपटी मध्यम आकाराची असून तिचा मट पेक्षा लोकरीसाठी चांगला उपयोग होतो. नराचे वजन ३२ ते ३८ किलो आ मादीचे वजन ५२ ते ३० किलो भरते. वर्षातून दोन वेळा लोकर कापलीं मार्च मध्ये कापलेली लोकर पांढरी असते. तर सप्टेंबरमध्ये कापलेली लो पिवळसर असते. वर्षभरात १५०० ते २५०० ग्राम लोकर देते. राजस्थानम उत्तम लोकरीसाठी चोखला मेंढया फारच प्रसिद्ध आहेत. त्यांना राजस्थान 'मेरिनो' म्हणतात. कारण त्यांची लोकर मुलायम व बारीक असते. . जयसलमेरी मेंढ्यांचे कान लांब असतात व लोंबतात. नाक मात्र 'रो नोज' सारखे असते; शेपटी लांब असते. यापासून १८०० ते ३२०० ग्राम लो वर्षांकाठी मिळते. नराचे वजन ३८ ते ४४ व मादीचे वजन ३२ ते ३६ कि एवढे भरते. .