पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मगरा जातीच्या मेंढयांचे कान लहान असतात. शेपटी मध्यम आका असते. नराचे वजन २२ से ३० किलो असते. शरीर मजबूत, डौलदार तोंडावर पांढरे केस असतात. कान मध्यम लांबीचे व मुडपलेले असतात, टीची लांबी मध्यम असते. या मेंढया १३६० ते २२६८ ग्राम लोकर व काठी देतात. ही लोकर मध्यम प्रतीची व जाडीभरडी असते. मगरा मेंढ लोकरु गालीचे तयार करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. हिलाच बिकानेरी ल म्हणतात जागतिक बाजार पेठेत; विषेषतः लिव्हरपूलच्या बाजारात या लोक भरपूर मागणी आहे. राजस्थानच्या बाहेर मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, आं प्रदेशात ही जात संकरित मेंढ्यांच्या पैदासीसाठी वापरली जाते. मगरा मेंढ्यांची लोकर वर्षातून तीन वेळा कापतात. पावसाळयान कातरली जाणारी लोकर पिवळसर रंगाची असते. पुगल जातीची मेंढी पुगल जातीच्या मेंढ्या या मंगण आणि जयसलमेरीच्या संकरातून तय झालेल्या आहेत. नराचे वजन ३० ते ३४ किलो आणि मादीचे २५ ते ३० कि १२