पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अ) भारताच्या उत्तरेकडील हिमालयाचा भाग, काश्मीर, हिमाचल प्रदेश, आणि उत्तर प्रदेशाचा डोंगराळ भाग यांत भादरवा, भाकरवाल, गुरेझ, रामपुर बशर आदि नांवाने ओळखल्या जाणान्या मेंढ्या पहावयास मिळतात. यांची संख्या ३० लाख असून भारतातील १२% लोकर त्या पैदास करतात, ही लोकर मुलायम असते. वर्षाकाठी मेंढी सरासरी १६०० ग्राम लोकर देते. मटनासाठी हि या मेंढयाचा उपयोग होतो. या भागात ५० टक्के मेंढ्या पाढया रंगाच्या बाहेत.. गड्डी जातीच्या मेंढयांची शेपटी व कान लहान असतात. बहूतेकांचा रंग पांढरा असतो. तोंड मात्र तपकिरी रंगाचे असते उत्तम प्रतीच्या मुलायम लोकरीसाठी या प्रसिद्ध आहेत. भाकरवाल जातीच्या मेंढ्यांचे कांन जाड, मोठे व खाली लोंबते असतात. क्या रंगीत लोकर देतात. वर्षाकाठी दिड ते दोन किलो लोकर देतात. गुरेझ जातीच्या मेंढया दुधासाठी प्रसिद्ध आहेत. ह्या खूपच जाड आहेत. यांच्या शेप- टीची लांबी कमी असते पण शेपटी खूप जाड व मोठी असते. रामपुर बुशेर मेंढयांचे कान खूपच लांब असून खाली लोंबते असतात. एडवयाचें नाक "रोमन नोज" सारखे असून मेंढ्यांच्या लोकरीचा उपयोग sts वत्रे करण्या करतात. .

.

ब) भारताच्या पश्चिमेकडच्या भागात म्हणज राजस्थान, हरियानां, जराथ आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात हिसारुडेल, चोखला, जयसे रेरी, मारवारी, मगरा, नाली, पुगल, सोनाड़ी, पठाणवाडी जातीच्या मेढया हावयास मिळतात. या विभागात एक कोटी तीस लाख मेढया आहेत. वर्षा- घठी १२०० ते २३०० ग्राम लोकर दरडोई देतात. ही लोकर संमिश्र व कसरी 'सून ओबडधोबड, केसाळ असते. गालीचे बनविण्यासाठी. याचा चांगला पयोग होतो. - हिसारडेलहि नवी संकरित जात विकानेरी मेढी व परदेशी मेरिनोच्या योगातून पैदा करण्यात आली आहे. दिसण्यास चांगली व शरीरयष्टीने मंज़- त आहे यापासून मेरिनो सारखी उत्तमप्रतीची व मुलायम लोकर मिळते बहुतेक