पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मेंढयाच्या उत्पादनात भारताचा संपूर्ण जगात पांचवा क्रमांक आहे. भारतात सध्या सुमारे ४ कोटी मेंढया आहेत. परदेशी जातीच्या मेंढ्यांची भारतीय मेढ्यांशी तुलना करता येत नाही धरण वजन, लोकरीची मुलायमता, उत्पादनाची क्षमता या बाबतीत परदेशी ढ्या भारतीय मेंढयापेक्षा सरस आहेत. कॅरिडेल, मेरिनो आदि परदेशीय जातीच्या मेंढ्यापासून भारतात संकरित ती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे भारतीय मेढ्यांची प्रत सुधारत .