पान:मेषपालन आणि लोकर उद्योग.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कराकूल, ट्यूनस, ब्लॅक फेस, एक्समूर, ऑक्सफोर्ड, सुफक चिन्हीएट, ऑ मेंढयाही मध्यम प्रतीच्या लोकरीसाठी प्रसिद्ध आहेत. लॅकफेस हायलँड जातीच मेंढ्या स्कॉटलँड मध्ये मिळतात. याच्या शरीरावरील लोकरीचा वरचा भ खरबरित असून आतील भाग मुलायम असतो. चिव्हिएट मेंढी ट्यूनिस जातीच्या मेंढ्याचे कान लांब असतात तर कॉट्सओल्ड मेंढी डोक्यावर पांढऱ्या लोकरीच्या वटा असतात डॉरसेटनां शिंगे असतात व हॅपशा नां शिंगे नसतात. सध्या रशियामध्ये १४,३००,००० ( चौदा कोटी तीस लाख) ऑस लिया १३,१०,००,००० ( तेरा कोटी दहा लाख ) व न्यूझिलंड ५,९०,००,०० ( पांच कोटी नव्वद लाख ) अर्जेन्टिनामध्ये ३,५०,००,००० (तीन कोटी पत्र लाख ) व दक्षिण अफ्रिकेत २,३०,००,००० ( दोन कोटी तीन लाख ) में असाव्यात असा अंदाज आहे.