पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आसनामध्ये ही सर्व वैशिष्ट्ये वापरणे वाटते तेवढे सोपे नाही. हे कठीण काम सोपे करण्यासाठी संस्थेने सूर्यनमस्कार - प्राणायाम प्रशिक्षण वर्ग समाप्ती साधना ऑडिओ सीडी मराठी. वेळ- ८५ मिनिटे, (सीडी पुस्तकासह, पृष्ठ- ११४ ) ISBN क्रमांक ९७८-८१-९२४४२४-२-६ प्रसिद्ध केलेली आहे. त्यावरील सूचना ऐका आणि कृती करा. वर्षभरामध्ये तारक त्रयोदश गुणविशेष सूर्यनमस्कार सरावामध्ये वापरण्याची सवय शरीराला होईल. पहिल्याच दिवशी योग्य पद्धतीने नुसता प्रयत्न केला तरी याची खात्री पटेल. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ मेदवृद्धीतून मुक्ती ५७