पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्पणपत्रिका ।।श्रीरामसमर्थ ।। रोग- व्याधी - विकार व यांना प्रतिबंध करण्यासाठी जे सूर्यनमस्कार / बलोपासनेचा आधार घेतात त्या सर्वांना सविनय सादर समर्पण. ॥जय जय रघुवीर समर्थ ॥ मेदवृद्धीतून मुक्ती उपासनेचा मोठा आश्रयो । उपासनेविण निराश्रयो । उदंड केले तरी जयो प्राप्त नाही।। श्रीराम ।। ग्रंथराज दासबोध -व्यसन यहा 'तदन्यत्र 'यन्नेहास्ति' तत्क्वचित्। 08