पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

|| श्री शिवछत्रपती समर्थयोग ।। समर्थाष्ट्रक (शार्दूलविक्रीडित) राष्ट्रा उर्जितकाल हा जरी हवा सांगे हिता चांगले। लावा की जनि लक्ष या प्रभुपदी वागा जसे बोधिले। राष्ट्रा सद्गुरू हेचि मानुनी पदी लीनत्वि गर्जु भले। विश्वोद्धारी विभु समर्थ जगती त्यांची नमी पाउले ।।१६।। श्रीधरस्वामी महाराज मेदवृद्धीतून मुक्ती ०३