Jump to content

पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्वार्थाने सहभाग असतोच. सर्व देणगीदार, कार्यकर्ते, श्रोते, साधक, वाचक, हितचिंतक यांचाही आधार विशेष महत्वाचा आहे. सर्वांचे सहकार्य आहेच. वृद्धिंगत व्हावे ही समर्थ चरणी प्रार्थना. दिनांक : २७ मे २०१५ नासिक : ।। जयहिंद ।। मेदवृद्धीतून मुक्ती आपला सूर्यनमस्कार साधक बंधू, अध्यक्ष श्री सूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद, नासिक ॥ जयमहाराष्ट्र ।। ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ १७