पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- ।। श्रीराम समर्थ ॥ - २२. लेखक परिचय खर्डेकर सुभाष भगवंतराव बी.ए; बी.एड; एम.ए. सूर्यनमस्कार साधक आणि कार्यकर्ता सेवा निवृत्त उपप्रचार्य (श्री.डी.डी.बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नासिक) निवृत्ती नंतर स्वयंघोषित सूर्यनमस्कार पूर्णवेळ कार्यकर्ता. सूर्यनमस्कार साधनेत मार्गदर्शन करण्याच्या हेतुने ww.suryanamaskar.info हे विनामूल्य संकेतस्थळ विकसीत केले. संकेतस्थळावर स्वतंत्रपणे ‘विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार' हे ई-बुक मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेले आहे. ते सर्वांसाठी विनामूल्य आहे. बहि:शाल शिक्षण मंडल, पुणे विद्यापीठ, पुणे यांनी सूर्यनमस्कार व आरोग्य या विषयाचा व्याख्याता म्हणून मान्यता दिलेली आहे. संकेतस्थळाला देश-परदेशामधून उदंड प्रतिसाद मिळतो आहे. मेदवृद्धीतून मुक्ती १६३