पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिथी प्रतिपदा द्वितिया तृतिया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी पौर्णिमा अमावस्या दिनांक : मेदवृद्धीतून मुक्ती देवता अग्नी ब्रह्मदेव पार्वती गणेश लक्ष्मी कार्तिक स्वामी सूर्य भोलेनाथ कालिका यम विश्वदेव श्रीविष्णू कामदेव शंकर भगवान चंद्र पितर गुणधर्म वृद्धी, विनाश मंगलदायी, वरदहस्त शक्तीउपासना, असुरांचा संहार बौद्धिक क्षमता विकार रहीत. विद्या व धन यांची सांगड. धन व प्रसिद्धी. स्नेही व मार्गदर्शक. समाधानी, तापट. आक्रमक, दुष्टांचा नाश. न्यायनिष्ठुर, संयमी कष्ट करणे, सुखी होणे. सद्गुण व सुख प्रतापी, विजयी, सुखी. तापट आक्रमक सौंदर्य, शांतपणा, मधुरभाष्य, धनवान. पूर्वजांचा आशीर्वाद. ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। साधकाची सही १६२