पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥जय जय रघुवीर समर्थ ।। ॥ श्रीरामसमर्थ ।। || श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक।। प्रति. श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक http://surayanamaskar.info 'काशिवंत' पाटील लेन- ४, कॉलेज रोड, नासिक- ४२२००५ महोदय, मला सूर्यनमस्काराची आवड आहे. सूर्यनमस्कारातून संपूर्ण आरोग्याचा अनुभव मला घ्यावयाचा आहे. सूर्योदयाचे वेळी दररोज मनोभावे सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प मी करतो. आपण दिलेल्या सर्व सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्याचा मी प्रयत्न करीन. माझी वैयक्तिक माहिती खालील प्रमाणे. संपूर्ण नाव (मराठी) : ( प्रमाणपत्रावर लिहिण्यासाठी, आडनाव प्रथम ) संपूर्ण नाव (English) : पोष्टाचा पत्ता : पोष्टाचा पिनकोड : दूरध्वनी क्रमांक : इ-मेल: शाळा / कॉलेजचे नाव : अभ्यासक्रम, नाव / वर्ष: नोकरीचे ठिकाण, संस्था नाव : आपला पदभार : स्वतःचा व्यवसाय : जन्म तारीख : मेदवृद्धीतून मुक्ती भ्रमणध्वनी क्रमांक : वय वर्षेः १५९