पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। २१. श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक. माननीय सूर्यनमस्कार साधक सप्रेम जय रघुवीर, संस्थेचे नाव, पत्ता- यदिहास्ति तदन्यत्र यन्नेहास्ति तेनचित्। श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक, 'काशिवंत' पाटील लेन- ४, कॉलेज रोड, नासिक ४२२००५ महाराष्ट्र - www.suryanamaskar.info info@suryanamaskar.info Facebook: SURYASTHAN Google+ & Google map :-suryanamaskar pranayam... भ्रमणभाष- +९१ ९४०३९१४३७४ दूरध्वनी - ०२५३ २५७४२९३ संस्थेचे उद्दिष्ट - सूर्यनमस्कार साधना व संस्कृत भाषा हे संस्थेच्या कार्याचे अधिष्ठान ठेऊन सर्व वयोगटातील, तसेच सर्व जाती-धर्म-पंथ-भाषा - प्रदेश यामधील स्त्री-पुरूष यांच्या मन-मनगट- ट- बुध्दीचा सर्वांगीण विकास करणे, ना नफा ना तोटा या तत्त्वावर भारतीय पुरातन विद्या-कला-क्रीडा यांचा प्रचार प्रसार करणे. सूर्यनमस्कार प्रशिक्षण - - - साधकांसाठी - पाच दिवसाचे, दररोज दोन तासांचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग सूर्यनमस्कार प्रथमच सुरू करणाऱ्यांसाठी कार्यकर्ते, प्रपाठक सूर्यनमस्कार साधक व रुग्ण यांचेसाठी प्रत्येक आठवड्यात संस्था कार्यालयात घेतले जातात. - प्रौढांसाठी - दोन दिवसाचे प्रत्येकी दोन तासाचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग मागणी असेल तेथे प्रौढ सशक्त नागरिकांसाठी घेतले जातात. विद्यार्थासाठी शाळा कॉलेज, महाविद्यालय यांची मागणी असल्यास मेदवृद्धीतून मुक्ती १५५