पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सकाळाच्या वेळेत दोन तासाच्या सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्गामध्ये १२+०१ सूर्यनमस्कार पद्धतशीरपणे काढून घेण्याचा प्रयत्न करून घेतला जातो. ई-प्रशिक्षण - संगणाच्या माध्यमातून ई-प्रशिक्षण घेतले जाते. ई-मेल चा वापर - श्राव्य व्हिडिओ शंका समाधान, प्राथमिक सूचना यासाठी आणि प्रत्यक्ष दृक कॉन्फरन्स चा वापर प्रत्यक्ष प्रशिक्षणसाठी केला जातो. सूर्यनमस्कार साधना शिक्षक प्रशिक्षण वर्ग स्वतंत्रपणे वर्ग घेण्याची क्षमता व आत्मविश्वास येईपर्यंत प्रत्येक शनिवारी घेतला जातो. - प्रशिक्षणाची माध्यम भाषा - मराठी, हिंदी, इंग्रजी मागणीप्रमाणे. नाव नोंदणी - सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. मानधन संस्थेला देणगी देण्याचे आवाहन केले जाते. प्रकाशनासाठी मदत स्वीकारली जाते. - सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग प्रत्येक शनिवार सायंकाळी ६.३० ते ८.३० बौद्धिक व पूर्वतयारी रविवार ते बुधवार सकाळी ६.३० ते ८.३० प्रात्यक्षिक व सराव सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग सहभागी साधकांसाठी सूचना सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी व्हा -

  • सूर्यनमस्कार सरावाबाबत अधिक माहिती व शंकासमाधान करून घेण्यासाठी.
  • शारीरिक, मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक वर्तनात्मक उद्दिष्ट्ये साध्य

करण्यासाठी. प्राणायाम प्रशिक्षण वर्ग आपल्या परिसरात स्वतः सुरू

  • सूर्यनमस्कार

करण्यासाठी.

  • आपले मनोविश्व अधिक आनंदी व यशस्वी करण्यासाठी.

मेदवृद्धीतून मुक्ती १५६