पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीराम समर्थ ।। १९. तृतीय गट - आदित्य - सवितृ - अर्क- भास्कर - सूर्यमंत्र- ॐ आदित्याय नमः अश्वसंचालनासन - सूर्यमंत्र भानवे नमः अश्वसंचालनासन प्रमाणे. आसनाचा उद्देश - - - उजवा पाय पाठीमागे घेऊन त्याला ताण देणे. सूर्यमंत्र भानवे नमः अश्वसंचालनासन प्रमाणे. आरोग्य लाभ - अर्धभुजंगासन (आज्ञाचक्र) प्रमाणे. अश्वसंचालनासन कृती - श्वास घ्या. डावा पाय उचलून सरळ रेषेत डाव्या हाताजवळ ठेवा. चारही कौशल्यांचा अनुभव घ्या. बाकी इतर क्रिया अश्वसंचालनासन (भानवे नमः) प्रमाणे. क्रिया पूर्ण झाल्यावर विश्रांती आसनामध्ये या. सूर्यमंत्र- ॐ सवित्रे नमः- पादहस्तासनाचा उद्देश- आडव्या शरीर स्थितीतून उभ्या शरीर स्थितीमध्ये येणे. स्वाधिष्ठानचक्राला ऊर्ध्वदिशेला ताण देणे. हस्तपादासन (सूर्याय नमः) प्रमाणे. आरोग्य लाभ - हस्तपादासन (सूर्याय नमः) प्रमाणे. पादहस्तासन कृती - - मेदवृद्धीतून मुक्ती आज्ञाचक्र अश्वसंचालनासन स्वाधिष्ठानचक्र पादहस्तासन १४७