पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मेरुदंडाची बैठक पक्की करायची आहे. डोके मान यांचे स्नायूंकडे फक्त लक्ष द्यायचे आहे. आज्ञाचक्राचा आधार आकाश आहे. आकाशाचा प्रभाव मन- - बुद्धी-वर्तणूक यावर होत असतो. मन शांत- एकाग्र करणे. सहस्राधार चक्राचा स्वामी वैश्विक चैतन्याने बुद्धी भारित करणे हे या आसनाचे वैशिष्ट्य आहे. पाठीच्या मणक्यातील अंतर कमी झाले असल्यास हे आसन करू नका. वैद्यकीय सल्ला घ्या. मेदवृद्धीतून मुक्ती ॥ जय जय रघुवीर समर्थ ।। १२९