पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यमंत्र – ॐ सूर्यायनमः - - आसनाचा उद्देश प्रत्येक आसन वचसा-मनसा-दृष्ट्या करायचे आहे. छातीची लवचिकता वाढविणे. अधिक प्रमाणात प्राणतत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी शरीर सक्षम करणे. कोणत्याही स्नायूंवर अनपेक्षित व अनावश्यक ताण- दाब पडणार नाही याची काळजी घेणे. खाली वाकून स्वाधिष्ठान चक्राचे सर्व स्नायू ऊर्ध्व दिशेला ताणणे. स्वाधिष्ठानचक्र शरीरावर परिणाम- आहारवृद्धी, गाढ निद्रा. प्रभावित अवयव - जीभ, मेंदू. आरोग्य लाभ हस्तपादासन शरीरातील इतर स्नायूंवर असणारा ताण मोकळा करणे. ऊर्ध्वताण घेऊन थोडा वेळ स्थिर राहणे. स्वाधिष्ठान चक्राकडे मन एकाग्र करणे. आसन करतांना १. श्वास सोडण्याकडे लक्ष देणे, २. स्वाधिष्ठान चक्राकडे लक्ष देणे, ३. दृष्टी छातीकडे ठेवणे, ४. मेरुदंडाच्या शेवटच्या टोकावर पडलेला ताण स्वीकारणे. स्वाधिष्ठान चक्र, स्थान निश्चिती व महत्त्व चक्राचा रंग – केशरी. चक्राचे स्थान मणक्याचे शेवटचे टोक. चक्राचे अधिष्ठान - जल, (जीवन) या आसनामुळे मुत्राशयाचे विकार मूतखडा, बहुमूत्र - बंधमूत्र दूर राहतात. झोप न लागणे, अशक्तपणा किंवा थकवा जाणवत नाही. पाठ, खांदे, घसा, छाती, पोट यांच्या स्नायूंची लवचिकता वाढते. शरीरातील कफ प्रकार संतुलित राहतो, भूक मेदवृद्धीतून मुक्ती ११८