पान:मेणबत्त्या.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ह्मणजे हायडालीक प्रेसमध्ये घट्ट गोळा रहातो त्यास हार्ड स्केल (प्याराफीन) ह्मणतात. व खाली (हायड्रालीक प्रेसच्या बाहेर) जे पातळ तेल निघतें तें व प्रथम निघालेले पातळ तेल एकत्र करून त्यांस पुनः शेकडा २ भाग प्रमाणे सलफ्युरीक आसिडाने व नंतर शेकडा १॥ भाग प्रमाणाने तीव्र सोडा द्रवाने धुवून नलिकायंत्राने खेचून काढतात हे तेल १८° फा. अंशपर्यंत थंड करून गाळण्याच्या प्रेसमधून गाळून काढतात. नंतर गाळण्याच्या प्रेसवर राहिलेला घट्टसा गोळा हायडालीक प्रेसमध्ये दाबून काढतात. दाबल्यानंतर हाय. प्रेसमध्ये राहिलेला घट्ट गोळा काढून घेतात. यासच साफ्ट स्केल (प्याराफीनचें) ह्मणतात. सारांश खनिज कोळसा दोन वेळ गाळून अर्करूपाने तेल काढतात. ते तेल सलफ्युरीक आसीड व सोड्याने धुऊन थंड करून गाळण्याच्या प्रेसमधून गाळतात. प्रथमचा घट्ट गोळा हायडालिक प्रेसमध्ये दाबून जो अगदी घट्ट गोळा निघतो त्यास प्याराफीनचे हार्ड स्केल ह्मणतात. नंतर राहिलेलें व निघालेली तेलें एकत्र करून पुनः सलफ्युरीक आसिडाने व सोड्याने धुऊन थंड करून गाळतात; जो गोळा गाळ. ण्याच्या प्रेसवर रहातो. त्यास हाय० प्रेसमध्ये पुनः दाबून काढतात. यायोगें जो खळीसारखा गोळा निघतो, त्यास प्याराफीनचें साफ्ट स्केल ह्मणतात. हार्ड स्केल ह्मणजे कठिण रवा व साफ्ट स्केल ह्मणजे नरम रवा अशी फ्याराफीनची नांवे आहेत. कठिण प्याराराफीन मेणासारखें व नरम प्याराफीन तुपासारखें लालसर असते. याप्रमाणे प्याराफीन दोन जातींचे तयार करण्याची रीत आहे. असें तयार केलेले प्याराफीन बाजारांत पुष्कळ मिळते. पण त्यांत अशुद्ध पदार्थ, थोडेसे पातळ तेल व पाणी वगैरे असल्यामुळे तें प्याराफीन मेणबत्त्या करण्याच्या उपयोगी पडत नाही. सबब त्यास पुनः शुद्ध द्रव्य मेणबर सबब ती त प्याराप पदार्थ निरनि त्याचे घटक १०-१२२ कमी उष्णम व पाणी इत मध्ये २ भार अशुद्ध द्रव्ये प्याराफीनचे परंतु त्यापेक्ष सर्व द्रव्यांचे लेल्या वजना पहातानां अब कमीपणा दिन प्रमाणाच्या ६ पेक्षा अधिक घेणारे यांजम जाते. ती पर्य प्याराफीन फेरफार रासा भरून बाजान