पान:मेणबत्त्या.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


संस्थानिक, सरदार, जहागीरदार व श्रीमंत आणि मध्यम प्रतीचे देशहितेच्छु लोक, तसेच विद्योत्तेजक संस्था आणि वाचनालये यांनी या कामी मदत करणे अवश्य व योग्य आहे.
 ३ अलीकडे ज्या परदेशी जिनसांचा खप आपल्या देशांत जास्त जास्त होतो, अशा जिनसांची यादी उद्योगवृद्धि पत्रांत दिला होता. (पहा अंक १९।२३ सन १८९५ ) त्यांतील बहुतेक जिनसा आपल्या देशांत तयार होण्यासारख्या आहेत. परंतु या कामी लागणाज्या माहतीची पुस्तके स्वभाषेत नसल्याने, देशी हुन्नरी व कारागीर लाकात मोठीच अडचण व फार त्रास सोसावा लागत आहे. ह्मणून हुन्नरात्तजक व स्वभाषेचा अभिमान बाळगणाऱ्या आणि देशहितेच्छु प्रत्येक गृहस्थान व स्वभाषेचा लागत आहे. ह्मणून हुनरातनक या कामी मदत करणे किती उपयुक्त व अगत्याचे आहे हे ज्याच त्यानेच आपल्या मनाशी ताडून पहावें.
 ४ या कामी काही नियम असणे अवश्य आहे. ह्मणून त्यांचा थाड' क्यांत खाली उल्लेख करितो.

नियम

 १. दरवर्षी एक किंवा दोन हुन्नरसंबंधी पुस्तके आमचेकडून प्रकाशित होत जातील. पुस्तक मोठे असल्यास एक व लहान असेल तर पार तयार करणे सोईचे होईल.
 २. सवे स्थितींच्या लोकांस अशी पुस्तके विकत घेण्यास सुर पडावं ह्मणून प्रत्येक पुस्तकांची किंमत अल्प नफा घेऊन ठेविली जाईल.
 ३. अशा पुस्तकांस कायम वर्गणीदार होतील, त्यांजपासून टपास खर्च व व्हॅल्युपेबलचा खर्च घेण्यात येणार नाही.
 ४ . ज्या गृहस्थांस ही गोष्ट पसंत असेल त्यांनी आपली नाव