पान:मेणबत्त्या.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्निग्ध पदार्थात त्यांपैकी दरेक किती आहे, ते समजणे अवश्य आहे. त्यावरून तो स्निग्ध पदार्थ मेणबत्याच्या कामी किती उपयोगी पडेल, हे सहज समजते. ती रीत येथे सांगतो. ती डा. म्युटर साहेबांनी काढली आहे व इतर रीतीपेक्षां फार चांगली आहे. या कामी खाली लिहिलेले पदार्थ लागतातसल्फ्युरीक आसीड २॥ तोळे. तिची वजने लहाने सेट १ हायड्रोक्लोरीक आसीड २॥ कांचेचा लहान चंदु ( Flask) यांत आमोनियम सल्फाईड -॥- १०० क्युबीक सेंटीमिटर (६ तोळे) ईथरसल्फ्यु रीकस ३०, पाणी राहील असा. नं. १ आल्कोहलीकपोट्याश. १ , गाळण्याचे कागद पांढरे नं. ५ प्लमबाय आसिटेट १ कांचेची ब्युरेटनामक नळी. नं. १ ही आसेटीक आसीड. -., २५० क्यु. सें. ( २२॥ तोळे.) पाणी कांचेचें नरसाळे. नं. १ राहील अशी व खाली निमुळती द्रवगाळण्यास वरील नरसाळे बसेल अशी व वर रुंद आणि वरच्या तोंडावर कांचेची बाटली, नं.१ बरोबर बसणान्या बुचासह व खालप्लाटीनमचे लहान ताट नं. १ दोन तोळे . च्या बाजूस तीस लहान तोटी (काक) - पाणी राहील असें. बसविलेली अशी असावी. प्लाटीनमची लहान सुरी नं. १ लहान उष्णतामापक यंत्र नं. १ मिश्रण ढवळण्यास कांचेची कांडी (Rod) मद्यार्काचा दिवा (मद्यार्क भरलेला) नं १ नं. १. कांचेच्या परीक्षक नळ्या नं. ५. कायल तराजू पितळेची लहान नं. १ आणि स्निग्धपदार्थाचे पातळ होण्याचे उष्णमान काढण्यास लागणारे सामान (तें मागे लिहिले आहेच). इतकें सामान तयार ठेवून परीक्षेस आरंभ करावा. हे सामान केमिस्टच्या दुकानी (मे. ट्रेचर कंपनी. में. फिलीफ्स क. कडे) विकत मिळत. गोहाना