पान:मेणबत्त्या.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्निग्धपदार्थाचे पातळ त्या स्निग्धपदार्थाच्या स्निग्धपदार्थाचे पातळ त्या स्निग्धपदार्थीहोण्याचे उष्णमान, १०० भागांत अस- होण्याचे उष्णमान. च्या १०० भागांत __णारी घट्ट स्निग्ध असणारी घट्ट स्निग्ध | आसिडें भाग. आसिडें. खेटी. अंश. फा. अंश. सें. अंश. फा. अंश. ३५.१५ ३६.१० ४०.० १०४.० ४०.५१०४.९ ४१.० १०५.८ ४१.५ १०६.७ ४२.. ४२.५ १०८.५ ४३.० १०९.४ ४३.५ ११०.३ ४४.० ४४.५ ११२.१ ४५.० ११३.० । १८.९५ ३९.९० ४२.७५ ४३.७० ४४.६५ ४७.५० ४९.४० ५१.३० ४५.५ ११३.९ ४६.. ११४.८ ४६.५ ११५.७ ४७.० ११६.६ ४७.५ ११७.५ ४८.० ११८.४ ४८.५ ११९.३ ४९.० १२००२ ४९.५ १२१.१ ५०.० १२२.० ५२.२५ ५३.२० ५५.१० ५७.९५ ५९.९० ६१.७५ ६६.५० ७१.२५ ७२.२० ७५.०५ वरील कोष्टकावरून ज्या स्निग्ध पदार्थाचे पातळ होण्याचे ऊष्ण. मान समजले आहे; त्या स्निग्ध पदार्थात घट्ट स्निग्ध आसिडे किती आहेत, हे ऊष्णमानाचे शेजारच्या आंकड्यावरून समजून येईल. आता वरील प्रमाण हे हिशेबी रीतीचे प्रमाण आहे. ज्यावेळेस जो नमुना घेऊन परीक्षा केली असेल, त्या नमुन्याचे ते प्रमाण आहे. हमेषा एकाच पदार्थाचे नमुने सारखेच असण्याचा संभव नाहीं; ह्मणून व व्यापाराचे कामांत अनुभविक प्रमाण सांपडले, तर फारच सोईवार पडतें ह्मणून, ते काढण्याची रीत अवश्य माहीत असली पाहिजे. मेणबत्त्यांच्या कामी वापरल्या जाणान्या स्निग्ध पदार्थात मुख्य तीन आसिडे असतात. ती ओलीईक आसीड, स्टिअरीक आसीड व पामिटीक आसीड ही होत. ह्मणून त्या