पान:मेणबत्त्या.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९५० ९४० ९८० त्याचे पातळ त्याचे पातळ मि. पदार्थाचें नांव. होण्याचे उष्ण- स्नि. पदार्थाचें नांव. होण्याचे उष्णमान फा. अंश. मान फा. अंश. मधमाशांचे मेण १५४०-१५५° चरबी ९९०-१२०० भुईमुगाच्या दाण्याचे लार्ड १०८०-११४० तेल ८६-८९० स्टिअरीन १४००-१४४० खोबऱ्याचे तेल ७३°-८०° शुद्धलोणी तिळाचे तेल ८७° ताडाचे तेल ११७.५° कोकंबल ताडाच्या बियांचे तेल ८ चिनी वनस्पतिज मेण १०४° सरक्यांचें तेल कारनोबा मेण १८२-१८५० पायनी तेल (शिव. जपानी मेण १२-१३०० णीच्या फळांचे) ९७० मिरटील मेण ११६-१२०० मोहाच्या झाडांच्या ताडाचे मेण १६१-१८६० बियांचें तेल * ७३.५° सेरोसीन अथवा उ-1 साचे मेण _या प्रमाणे वरील पदार्थांचे पातळ होण्याचे ऊष्णमान आहे व तें कसे काढावें, तेंही वर सांगितलेच आहे. आता त्या ऊष्णमानावरून त्या त्या स्निग्ध पदार्थात घट्ट स्निग्ध आसिडें किती सांपडतील तें समजलें माहिजे. ते समजण्याचे कोष्टक खाली दिले आहे:_स्निग्ध पदार्थाच्या पातळ होण्याच्या ऊष्णमानावरून त्या स्निग्ध पदार्थात घट्ट स्निग्ध आसिडें किती आहेत ते दाखविणारे कोष्टक पुढे दिले आहे.

  • डा. मंत्री यांच्या कोशांत या तेलाचे ऊष्णमान १२०° फा. अंश दिले आहे. परंतु इंग्रजी ग्रंथांत यास कित्येक ठिकाणी इल्लिपा तेल व कित्येक ठिकाणी मव्हाबटर असें नांव असून त्याचे पातळ होण्याचे ऊष्णमान ७३.५° फा, लिहिले आहे.