पान:मेणबत्त्या.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६० झाले. आता पुढे दोन कामे करणे बाकी आहेत ती १ त्यांतील पाणी कमी करणे व दुसरें त्यांतील रंगीत पदार्थ त्यांतून काढून टाकणे. याप्रमाणे ग्लिसराईन तयार करण्यास त्यांत असलेलें अधिक पाणी आटविले पाहिजे. ह्मणून लोखंडाच्या उघड्या व उथळ कढईत हे गोड पाणी टाकून आटवावे लागते. हे आटविण्याचे काम करण्यास कढया वगैरे भांडी सोईस्कर-कमी खर्चाने जास्त पाणी आटविणारी अशी असावी लागतात. सबब यांचेही नमुने ज्याने त्याने आपल्या सोयीप्रमाणे निरनिराळे केले आहेत, त्यांपैकी मुख्य दोन प्रकारचे आहेत ते खाली लिहिले आहेत. आकृती ९ चे चित्र पहा. आकृती नं. ९ यास युनिव्हरसल किंवा वेझेल इव्हापोरेटर ह्महणतात. याखाली एक लोखंडी उघडा हौद ठेविला आहे. - त्यांत ग्लिसराई B.S.DAVE नचे पाणी भरले आहे. त्या हौदावर बहुगुण्यासारख्या (Saucers ) भांड्यांची रांग लागू केली आहे. ही भांडी आंतून पोकळ असतात व एकमेकांस काठांजवळ चिकटलेली असतात. या बहुगुण्यांच्या रांगेचा दांडा आंतून पोकळ असतो. या दांड्यांत वाफ सोडली म्हणजे सर्व बहु -