पान:मेणबत्त्या.pdf/268

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४०

त्या पेट्या ठेवलेल्या असतात. पाहिजे त्या आकाराच्या मेणबत्त्यांचें पुडकें बांधतां यावें अशा प्रकारची रचना त्या यंत्राची ( ब्लॉकची ) केलेली असते. मेणबत्त्यांच्या पुडक्याचा जसा सहा बाजवांचा चौकोनी आकार असतो तशा प्रकारच्या आकारांत पाहिजे तितक्या मेणबत्त्या एक सार ख्या या यंत्रांत ठेवल्या जातात.

३ मेणबत्या गुंडाळण्याचे कागद-मेणबत्त्या बांधण्याने कागद

दोन प्रकारचे असतात. वरच्या भागीं जाडे व निळ्या रंगा आणि आंतल्या भाग पांढरे व फार पातळ कागद ( प्याकिंग पेपर्स) दरेक पुडक्यांत घालण्याचा रिवाज आहे. हे दोन्ही प्रकारचे कद पुड- क्यांच्या आकारमानाप्रमाणें अगोदरच बरोबर कापून ठेवावे बतात.

४ मेणबच्या कागदांत बंद करणें--प्याक करणारनुष्य

प्रथम जाड व निळा कागद हातांत घेतो. नंतर त्याजवर पांढ पातळ कागद ठेवून दोन्ही कागद सारखे करतो, नंतर हे दो व सारखे केलेले कागद त्या प्याक करण्याच्या यंत्रांत (पेटींत ) ठेव दवतो. नंतर त्याच्या पाठीमागच्या पेटींतून पाहिजे तितक्या मेणबत्त्या (एकदम उचलून घेऊन या कागदाच्या मधोमध व एकावर एक व्यवस्थित अशा ठेवतो. हें काम करण्याच्या अभ्यासाने पाहिजे तितक्या मेणबत्त्या एक- दम व बिनचूक उचलतां येतात. नंतर मेणबत्त्याच्या लांबीच्या दोन्ही बाजबांच्या कागदाचीं शेवटें एकमेकावर आणून दुमटून देतो व त्यास दोन तीन ठिकाणीं लाख लावून ती उभी बाजू अर्धवट पुडकें उचलून हातांत घेतो. बाजूचे कागद दुष्टून देतो. नंतर • कागद दुमटून देतो. लगेच दोन्ही तोंडास लाख लावून ते पुडकें समो- नंतर मेणबत्त्यांच्या मेणबत्यांच्या कळ्याकडच्या बाजूचे बंद करतो. नंतर तें बुडाकढच्या , बांधण्याचे काम कमी वेळांत होत असते. याप्रमाणे बांधलेल्या २४ •