पान:मेणबत्त्या.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ विकास, पामिटीक आसीड १०० स्टिअरीन : १०० १२ पामिटीक आसीड १०-५० नुसते पामिटीक आसीड १०० :स्टिअरीन हल्ली लवकर वितळणा-या वे लाल मधमाशांचे मेण ३-५ रंगाच्या ज्या मेणबत्या बाजारांत येतात त्या यांच्या असतात. सबब त्यांत थोडे स्टिअरीन १०-२५ स्टिअरीन मिश्र करावें. काम ६ वें-मेणबत्त्यांचे ओतकाम करण्याची माहिती: १ हातसाच्यांत पातळ द्रव्य ओतून मेणबत्त्या बनविण्याची माहिती-मेणबत्त्या ओतण्यापूर्वी, साचांचे, पातळ द्रव्याचे, व तें थंड होतांना साचांचे उष्णमान किती असावे याबद्दल सविस्तर माहिती, मोठ्या साचांच्या ओतकामाखाली दिली आहे. ती पाहून तीप्रमाणे हातसाचांत ओतकाम करतांना काळजी घ्यावी, अ या वेळेस हातसाचे, वाती, पातळ द्रव्य व ते साचे गरम करण्यास लागणारी शेगडी इतकें सामान तयार ठेवावे. या साच्यांत वाती, ठेवून ते गरम करून त्यांत पातळ द्रव्य ओतणें आहे. ee १वाती ठेवणें-एक लांब व बारीक दाभण साच्याच्या लांबीपेक्षा दोन इंच जास्त लांब घेऊन त्याचे नेड्यांत वातीचे एक शेवट अडकवावे. नंतर त्या शेवटास तेथें गाठ द्यावी; मणजे एका बाजूने ती वात त्यांत गच्च बसते. नंतर ते दाभण साच्याच्या खालच्या कळीदार भागांतून व साचांतून वर व बाहेर काढावें. ह्मणजे वात साचांतून वर येते. नंतर वातीच्या खालच्या भागास गाठ द्यावी किंवा कळीदार भागाखाली ठेवलेल्या हुकास ती गच्च बांधावी. नंतर ती वात जोराने खेचून, साचाच्या वरच्या तोंडावर एक चौकट किंवा सळई असते तीस १५