पान:मेणबत्त्या.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२४ काम ५ वें-मेणबत्त्या बनविण्याच्या द्रव्यांची नांवे व त्यांची मिश्रणे-प्याराफीन मेण, ओझोकिरीट, स्टिअरीन (स्टिअरीक आसीड) पामिटीक आसीड, स्परम्यासिटी ही मूळ द्रव्ये आहेत. या प्रत्येक द्रव्याची मेणबत्ती बनूं शकते. परंतु एकव्या प्याराफीनची मेणबत्ती थोडी लवचीक (वांकणारी) व नरम बनते. सबब त्यास जास्त कठिण करण्यास त्यांत स्टिअरीक आसीड मिळवावे लागते. तसेच नुसत्या स्टिअरीनची मेणबत्ती फार कठिण ह्मणजे तुकडे पडणारी होते. यास्तव त्यांत थोडें प्याराफीन किंवा मेण मिश्र करावे लागते. या एकंदर त्या त्या द्रव्याच्या गुणावरून त्यांपैकी एक दोन किंवा तीनही द्रव्ये एकत्र करून मेणबत्त्यांचे मुख्य द्रव्य बनवितात. यांसच मिश्र द्रव्ये मणतात. मिश्र द्रव्यांचे घटक व प्रमाणे खाली दिली आहेत. । प्याराफीनचे मिश्र द्रव्य भाग. स्परम्यासिटीचे मिश्र द्रव्य, प्याराफीन १०० स्परम्यासिटी स्टिअरीक आसीड ५-१० मधमाशांचे मेण शुद्ध ३-५ DEEEEE प्याराफीन स्परम्यासिटी स्टिअरीन * १५-५०। पॉमिटीक आसीड स्टिअरीन १०० प्याराफीन शुद्ध केलेले १०० , अर्धवट शुद्ध केलेले २५ ५० स्परम्यासिटी भाग, २०-५० स्टिअरीन १०-१५ पॉमिटीक आसीड स्टिअरीनचे मिश्र द्रव्य. ष्याराफीन स्टिअरीन स्टिअरीन १०० स्परग्यासिटी म १०० प्याराफीन , १०-२० * या द्रब्यांत स्टिअरीन ह्मणजे स्टिअरीक आसीड समजावें. १००