पान:मेणबत्त्या.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

FLUILIVLIVLILArun ME o-OF आकृती नं. ८ चे चित्र पहा. यांत बोंडासहित मेणबत्त्या ओत_ ___ _ ण्याच्या सांचा च्या पेटीचा नमुना दाखविला आहे. पहिल्या प्रकारच्या पेटीत व या दुसऱ्या प्रकारच्या पेटीत खाली लिहिलेला फेरफार असतो:आ. नं.८ १. १ ल्या प्रकारांतील साचाच्या ड दट्यावर गोल फुकणी असते. २ऱ्या प्रकारांतील साचांच्या ड दट्यावर शंकाकृती फुकणी ( मेणबत्तीचे पुढचे बोंड तयार होईल अशी ) असते. ही फुकणी ( टोपण ) ड दव्याच्या वरच्या भागी डाख देऊन बसविली असते. हे टोपण त्याच्या खालच्या काडीसह, साचांतून वरपर्यंत जाईल अशा बेताचे केलेले असते. मेणबत्तीचे पातळ द्रव्य साचांत थंड झाल्यावर, बोंडाचा बहुतेक आकार या टोपणांत तयार होतो. नंतर खालून ड दट्याने जेव्हां ती मेणबत्ती वर ढकलली जाते, तेव्हां तर दाबाने ते बोंड अधिक मजबूत व सफाईदार तयार होते. फ दांडा खाली दाबला ह्मणजे ड दट्टे या टोपणासह साच्यामधून खाली येतात. यायोगें बोंडापासून ही टोपणे सहज सुटी होऊ शकतात.