पान:मेणबत्त्या.pdf/246

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१८ जागा ( जोड नाजूस पेत्यांच्यावा लांबीची आणणा-या नळ्यांचा संयोग, म जवळच्या जोड नळीत करतात. ही जोड नळी म पासून सुरू करून अ पेटीत तळापर्यंत नेऊन तेथें आडवी ठेवलेली आहे. वरच्या बाजूस वाफेची व खालच्या बाजूस पाण्याची नळी राहील अशी योजना तिच्या आडव्या स्थितीत केली आहे. म पासून ४ फूट लांबीची जोड नळी, अ पेट्यांकडे आणावी. पेट्या (२-९ पेट्या ) ठेवलेली जागा ( पेट्यांच्या रुंदीची) जितकी लांब असेल तितक्या लांबीची एक जोड नळी, फ दांडे ज्या बाजूस आहेत त्या बाजूस पेट्यांच्या बाहेर आडवी लागू करून ठेवावी. या आडव्या जोड नळींच्या मधोमध, म पासून येणारी उभी जोड नळी लागू करावी. या आडव्या जोड नळीस, चार चार फुटांचे अंतरावर एकेक जोड नळी लावून ती दरेक पेटीत फ' दांड्याच्या बाजूने नेऊन तिच्या तळाशी सोडावी. कोणी पेटीत जाणारी नळी त्या पेटीच्या वरच्या बाजूने तिच्या आंत नेतात; पण या मुळे मेणबत्त्या काढण्याचे काम करितांना त्रास पडतो; सबब ती योजना येथे लिहिलेली नाही. दरेक पेटीच्या तळीं व सांच्यांच्या दोन ओळींमध्ये एकेक जोड नळी बसविलेली असते; ह्मणजे साच्यांच्या चार ओळीत तीन जोड नळ्या असतात. या तीन जोड नळ्यापैकी मधल्या जोड नळीत, फ कडच्या बाजूने पेटीत येणाऱ्या जोड नळीचा संयोग करतात. याप्रमाणे बायलर व टाक्यापासून अ पेटीच्या तळापर्यंत नळ्यांची जोडणी करून वाफ व पाणी पेटीत येईल अशी तजवीज केलेली असते. अ पेटीच्या तळावरील तीन जोड नळ्यांपैकी दोन बाजूंच्या दोन जोड नळ्यांस भोंके पाडलेली असतात, व मधल्या जोड नळीस भोक नसतात. या योगें बाजूच्या दोन जोड नळ्यांच्या भोंकांतून वाफ व थंड पाणी अ पेटीतील साच्यासमोंचती येत असते. या जोडनळ्यांस काम करितांना त्राच्या आंत नेतात; मात जाणारी नळी माने नेऊन