पान:मेणबत्त्या.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१७ विलेली असतात. यावर गुंडाळलेल्या वाती ड दट्यामधून व नंतर साचामधून वरच्या भागी काढाव्या लागतात. काम १० ग-हा कॉक आहे. साचा सभोवतालच्या बंद पेटीच्या एका बाजूस हा लागू केलेला आहे. साचासभोवतालच्या बंद पेटीतील पाणी, या काक मधून बाहेर काढतां येते. हा तोफेच्या धातूचा केलेला असतो. ११ ह ही कॉकसहीत नळी आहे. अ या बंद पेटीस खालच्या बाजूच्या कोपऱ्यावरही लागू केली आहे. अ पेटीत जास्त झालेले पाणी सोडून देऊन कमी करण्याच्या कामी हिचा उपयोग करतात. या नळीसच ग हा कॉक बसविलेला आहे. १२ ज-ही लोखंडी काडी इ नळीस लागू केलेली आहे. जर ह या नळीच्या वाकड्या भागांत काही पदार्थ अडकून राहिल्याने ती बंद झाली तर या ज काडीने साफ करावी. १३ इ-ह्या तयार झालेल्या मेणबत्त्या साच्याबाहेर काढल्यानंतर ब चिमट्यांत धरून ठेवलेल्या आहेत, असा देखावा दाखविला आहे; या मेणबत्त्यांच्या खालच्या शेवटांतून लोंबत असणाऱ्या वाती, साचांतून खाली गेल्या आहेत व साच्याच्या मध्यभागी राहिल्या आहेत, दुसऱ्या खेपेस ओतल्या जाणाऱ्या मेणबत्त्यांच्या वाती याप्रमाणे अगोदरच साच्यांत आपोआप राहू शकतात. १४ म-ही जोड नळी ( जवळ जवळ दोन नळ्या असलेली) ओतीव लोखंडाची केलेली आहे. या जोडनळीपैकी एकीतून वाफ व दुसरीतून थंड पाणी साचांच्या पेटीत सोडण्याची सोय केलेली आहे. बॉयलरमधून वाफ व टाक्यांतून थंड पाणी