पान:मेणबत्त्या.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ ७ ड-हे मेणबत्त्या ओतण्याच्या साचांचे दट्टे आहेत. या दट्टयांनी साचांतील मेणबत्त्या खालनवर व चिमट्याकडे ढकलल्या जातात, बंद पेटीतील साचाखालच्या तोंडाशी या दट्ट्याचे वरचे तोंड बरोबर बसेल असा दरेक दट्ट्या तयार करावा. एका लोखंडी व मधून पोकळ काडीवर एक लोखंडी पत्रा, डाख देऊन बसवितात. हा पत्रा मेणबत्तीच्या साचांत खालून वरपर्यंत जाईल व साचाच्या खालच्या तोंडाशी बरोबर आंतील झाकणासारखा बसेल असा तयार करावा. काडीच्या भोकावर या पत्र्यासही भोंक असते. ह्मणजे दट्याच्या मधून मेणबत्तीची वात निघून त्या वरच्या साचांत जाऊ शकेल, असें या दव्याच्या काडीस व ती वरील पत्र्यास भोक असावे. याप्रमाणे जितके साचे तितके दट्टे तयार करून ठेवावे. एका लोखंडी व आडव्या चपट्या पट्टीवर भोके पाहून त्यांत हे दट्टे आरपार घालून बसवावे. दट्यावर पत्रा असतो तो भाग साचाकडे व दट्याची काडी, पट्टीवरील भोकांत राहील असे दट्टे त्या पट्टीवरील भोकांत बसवावे. साचाच्या दरेक ओळीखालीही. एकेक पट्टी बसवावी. दट्यावरचा पत्रा, साचाच्या खालच्या तोंडाबरोबर राहील अशा स्थितीत ती लोखंडी पट्टी बंद पेटीच्या खाली लागू करावी. साचाच्या लांबीपेक्षा दरेक दट्याची लांबी एकदोन इंच अधिक असावी. ८फ-हा ड दट्टे बसविलेल्या पट्टीचा दांडा आहे. यास वर दाबलें असतां ड दट्टे साचांत शिरून त्यांच्यावरच्या तोंडावर येऊ शकतात. ह्मणजे साचांतील मेणबत्त्या या योगें वर ब चिमट्याकडे ढकलल्या जातात. पुनः यास (फस ) दाबलें असतां ड दट्टे साचाखाली बाहेर निघून त्यांच्या पूर्वस्थितीत रहातात. ९ अ-( लहान ) ही वाती गुंडाळलेली चाके आहेत. ही चाके मजबून अशा लोखंडी खिळ्यावर व दट्टे बसविलेल्या पट्टी खाली बस .