पान:मेणबत्त्या.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९२ ३ नवसागर शेर २ गोडे पाणी, १०० । टंकणखार -11अर्कोदक पुष्कळ लोक हे मिश्रण वापरतात. टंकणखार तोळे ५ आमोनिया फासफेट तोळा ११ पोट्याशियम क्लोराईड,,२॥ अर्कोदक , ८५ " नाइटेट ,, २॥ यांचे मिश्रण करून आमो० फास० नवसागर , २॥ त्यांत विरघळल्यानंतर त्यांत सलगोडे पाणी शेर ७॥ फयुकि आसीड तोळे -॥- -- झणजे १०५ ग्रेन मिळवावे. बिसमय नाइटेर तोळे ५ नाइट्रीक आसाडिल्यूट,, ५ | आमोनिया फासफेट तोळा । गोडे पाणी ४० बोरेसीक आसीड , -॥प्रथम पाणी व नाह. आसिडाचे मिश्रण | गोडे पाणी , ८५ करून नंतर बिसमथ ना. त्यांत घोटून मिळवावा. बिस्मथ सब नाइट्रेट तोळे ५ खोबऱ्याचे किंवा तिळाचे तेल ,,१०-१५ आमोनिया सलफेट शेर १॥ हे दोन जिन्नस एकत्र घोटून मिश्रण पोठ्याशियमनाइट्रेट ,, -- तयार करावें. _याप्रमाणे पाहिजे तें एक मिश्रण तयार करून चिनी मातीच्या बरगीत किंवा कढईत अथवा लोखंडी स्वच्छ केलेल्या कढईत ठेवावे. त्यात साफ केलेल्या वातीचे जुडगे टाकावे. त्या जुडग्यांवर मिश्रण येऊन त्यांचा सर्व भाग भिजला जावा अशी व्यवस्था करावी. नं. १ च्या मिश्रणांत वाती ३ तास भिजवाव्या. नं. ७ च्या मिश्रणांत ४० मिन्युटें; व इतर कोणताही मिश्रणांत एकपासून अडीच तास भिजवाच्या. भिजल्यानंतर वाती मिश्रणांतून बाहेर काढून पिळाव्या. अथवा मध्यवर्ती यंत्रांत घालून त्यांच्यातील अधिक मिश्रण काढून टाकावें. 1 .