पान:मेणबत्त्या.pdf/192

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

DiliAMITHULITLMIt 150 वयम - - . काडतूस यंत्राचे वर्णन. अब- हे लोखंडी गोलाकार भांडे आहे. याचा व्यास १०॥ फूट व उंची ४ फूट ४ इंच आहे. FASTHANI यांतच ओलिईकआसीड व तीव्र आलक़लीद्रव एकत्र करून शिजवितात. हे चोहोंकडून बंद असते. यांत पदार्थ टाकण्यास व यांतून बाहेर काढण्यास यास नळ्या व काक ठिकठिकाणी लाविलेले असतात. याच्या दोन 3. आकृति नंबर ५. बाजवा ताटासारख्या किंचित सपाट असतात व बाकीचा आकार गोल असतो. याचा तळ ओतीव लोखंडी पत्र्याचा व बाजवा घडीव लोखंडी पत्र्यांच्या असतात. म या लोखंडी जाळीपासून ६॥ फूट उंचीवर याचा तळ येईल या बेताने हे भांडें विटांची चुनेगच्ची केलेल्या भट्टीवर बसवितात. ही पोकळ जागा मोठी असून बाजूनें बंद असल्यामुळे, ल भट्टींतून निघणारी उष्णता या मोकळ्या जागेत पसरून तेथून या काडतुसाच्या. तळास नियमीत व एक सारखी लागत असते. या रीतीने काम करण्यांत उष्णतेचे मान नियमित व एकसारखें ठेवावे लागते, ह्मणूनच वरील प्रकारची व्यवस्था करणे जरूर पडते. क--हा दांडा काडतुसांत उभा बलविला असतो. याच्या वरच्या व बाहेरच्या भागावर ड हे चाक लागू केले आहे. हे चाक फिरविल तो. याच्याकरवल