पान:मेणबत्त्या.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९८



भाग त्यांत मिळवून तयार होणाऱ्या मेणाच्या पातळ होणाऱ्या उष्ण मानापेक्षां सुमारे १० डिग्री कमी उष्णमानाच्या वड्या तयार करून नंतर त्यांजवर २ री क्रिया करावी.
 दरेक डिग्री उष्णमान वाढविण्यास दर शेकडा सुमारे ५ भाग मेण गरम करून काढून टाकावे लागते, असा आदमास आहे.
 याप्रमाणे प्रतवार प्याराफिन मेण तयार होतें तें सांचांतच गरम करून गाळण्याच्या हौदांत सोडतात, किंवा हाताने काढून दुसन्या हौदांत टाकल्यानंतर पातळ करून गाळण्याच्या हौदांत सोडतात.
 याप्रमाणे काम करतांना ज्या ठोकळ बाबतींचा विचार करावा लागत त्या बाबती–१ घर व साचे वगैरे यंत्रसामग्री उभारण्याचा खचे कार येतो ती. २ वड्यांच्या काठाप्रमाणे त्यांच्या मध्यभागास उष्णता सारखा लागत नाही ती. ३ एकाच खोलीचा उपयोग थंड व गरम ( विरुध । क्रिया करण्याकडे करतांना मुख्यत्वेकरून उष्णता व वेळ यांचा बार भाग फुकट जातो ती. इतक्या बाबती अडचणीच्या असतात. पण एकंदरीत ज्या लोकांनी या रीतीचा उपयोग केला आहे, त्यांचा आममा या रीतीबद्दल चांगला आहे.
 ३री क्रिया-दुसऱ्या क्रियेने तयार झालेले प्याराफीन 3 एकवार प्राणिज कोळशांतून गाळून नंतर स्वच्छ करावे लागत. " क्रियेने तयार झालेल्या प्याराफिनच्या वड्या वाफेने पातळ केल्यान या स्वच्छ प्याराफीनमध्ये कधी कधी हलक्या प्रतीची तेलकट असतातच. त्यामुळे तें प्याराफीन काही वेळाने पिवळट किंवा तप रंगाचे होते,व तसें तें पिवळट होणे हा एक प्रकारचा दोष समजला ह्मणून ते तसे होऊ नये यास्तव त्यास पुनः एकवार पाहिज लिहिल्याप्रमाणे शुद्ध करावें.