पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| 1 ,511 प्रकरण १० में प्रकरण १० में --XX--- महायुद्धांत । | कमाल कॉन्स्टॉटनापल येथे हजर झाल्या बरोबर, त्यांना गेलीपोली द्वीपकल्पाच्या दक्षिण भागाचे संरक्षण करणा-या व्हॉन सॉडर्सच्या दिमतीस देण्यात आले. व्हान साँडर्सचें, तुर्की आधिका-यांच्या कार्यक्षमतेबद्दल चांगले मत नव्हते; पण कमाल यांची बुद्धीमत्ता व लष्करी ज्ञान पाहून,तुर्की अधिकारी अपल्या योग्यतेचे असू शकतात हे त्या जर्मन सेनानीस पटले. कित्येक वेळेला व्हॉन साँडर्सशी कमाल यांचे लष्करी आंखणीबद्दल खटके उडत. शेवटीं साँडर्सला त्यांचे मत ग्राह्य मानावे लागत असे.कमाल यांची विद्वत्ता व हुषारी पाहून साँडसने ५ उत्कृष्ट अधिकारी—खरा पुढारी असे प्रशंसनीय उद्गार काढले. गॅलीपोलीवर इंग्लिश सैन्य हल्ला करण्याच्या तयारीत आहे; इजिप्तमध्ये २० हजार सैन्य तयार असून त्या सैन्यांस नेण्या ५,