पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाय का समा इटालियन लोकांच्या घरी होत. शिवाय बहुतेक इटालियन * मॅसोनिक लॉन' नांवाच्या संस्थेचे सभासद असल्यामुळे, त्यांच्या घरी भरणाच्या सभा या कुठल्याहि राजकीय संस्थेच्या नसून अत्यंत निरुपद्रवी अशा ' मॅसोनिक लॉज ' च्या आहेत, असे व सरकारास भासवीत. त्यामुळे 4 संघ आणि प्रगति ' ही गुप्तसंस्था अगदी अबाधितपणे चालली होती. या संस्थेने कमाल यांना सभासद करून घेण्याचे योजिले व त्याप्रमाणे त्यांना विनंती केली. संस्थेची विनंती मान्य करून कमाल यांनी संस्थेचे सभासदत्व पत्करले. संस्थेचा कार्यक्रम पाहतांच त्यांची फार निराशा झाली. आंतरराष्ट्रीय कार्यास वाढून घेतलेल्या संस्थेसारखा या संस्थेचा कार्यक्रम होता. कमाल यांना आंतरराष्ट्रीय कार्यक्रम नको होता. आपल्या राष्ट्राच्या संवर्धनास उपयोगी पडणारा विधायक कार्यक्रम त्यांना हवा होता.आपण तुर्क आहोत आणि आपल्या तुर्की राष्ट्राचा परकियांच्या आक्रमणापासून व स्वकीयांच्या जबरदस्तीपासून बचाव करून, त्याला कर्तृत्ववान करावयाचा कार्यक्रम त्यांना पाहिजे होता. या नवनि संस्थेचे ध्येय नि कार्यक्रम आजच्या परििस्थतीत टाकाऊं, स्वरूपाचे आहेत असे त्यांनी इतर सभासदांना पटवून दिले. कार्य थोडे आणि मचमुच फार अशी अवस्था आलेल्या त्या संस्थेकडून तुकीचे कधीही कल्याण --- Na ----