पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ ਬ ਲ ਰ ਲ ਵ ੜ प्रकरण ६ वें -xx क्रांतीचा ध्यास k सानिकास आल्यावर कमाल आपली आई व बहीण यांच्या समवेत राहू लागले. त्यांनी सलानिकास · वतन'ची शाखा काढण्याचा बेत केला; पण त्याठिकाणी संघ आणि प्रगती या नांवाची त्याच नमुन्याची क्रांतिकारक संस्था आहे असे कळल्यावर त्यांनी तो बेत रहित केला. कुणीकडून तरी जनतेत व अधिका-यांत जागृत करण्याचा त्यांचा विचार होता. * संघ आणि प्रगति ' तेच कार्य करीत आहे हे ऐकून त्यांना समाधान वाटले. या नव्या संस्थेत बरेचसे तरुण तुर्क अधिकारी होते. सरकारला शंका येऊ नये म्हणून त्या संस्थेत ज्यू आणि इटालियन लोकांचा समावेश केला होता. इटालियन लोकांना कैद करणे किंवा त्यांच्या घराची झडती घेणे हे त्या दोन देशांच्या तहनाम्यामुळे सुलतानाच्या शक्तीबाहेरचे होते. त्यामुळे त्या नवीन संस्थेच्या . - 5