पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाझी कमालपाशा त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांनीं कमाल हे आपली नोकरी उत्कृष्ट रीतीने करतात असा रिपोर्ट केला. तो रिपोर्ट वाचून सलानिकामधील गुप्त हेरांनी कमाल यांचा विनाकारण संशय घेतला असे सुलतानास वाटले. कमाल यांच्या नोकरीवर सुलतान निहायत खुष झाले व त्यांची बढतीवर सलानिकास बदली केली. त्यांची नेमणूक नंबर ३ च्या लष्करावर झाली. ' ४४