पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/278

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गामी कमाल२३ आणि आवद्धर्म म्हणून. नैसर्गिक हक्काचे संरक्षण करतांना नाईलाज म्हणून रक्तपात करावा लागला तर तो अत्याचाराच्या सदरांत येऊ शकत नाही. एका जर्मन ग्रंथकारानें कमालपाशांच्या अनत्याचाराविषयीं स्पष्टपणे म्हटले आहे.:-

  • कमालपाशा हे अत्याचाराचे शत्रू होते. ....त्यांनी रक्तपात न करता किंवा रानटीपणा न दाखवितां क्रांति केली आहे. त्यांची क्रांति म्हणजे ध्येयाकडे ( स्वातंत्र्याकडे) नेलेला शिस्तीचा

मोच होय." ४ शिस्त हा कमालपाशांच्या क्रांतीचा पाया होता. बेजबाबदार हुल्लड माजवून, आपल्या अनुयायांना पक्षांध बनवून, किंवा जनतेला टांचेखाली तुडवून त्यांनी क्रांति केली नाहीं. अत्यंत शांततेतं, । विचाराने व गणितीच्या हिशेबी पद्धतीने त्यांनी तुर्कस्थानामध्ये * आमूलाग्र क्रांति करून सोडली.

  • ज्या शिस्तीने व पद्धतपूर्ण ध्येयाने कमालपाशांनी आपले राष्ट्र सुधारले आहे, ते ध्येय

अतुलनीय आहे. ज्या पद्धतीने इटालियन लोकांच्या ४५ " Kennal A ta, Turls", Page 229. ५६ छ