पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/258

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गा। कमाल ६ हल्लींचा सुधारलेला तुर्कस्थान भौधता व धर्मवेड याविरुद्ध आहे; ख-या धमाविरुद्ध नाही.” खरा धर्म राष्ट्रीयत्वाच्या किंवा प्रगतीच्या कधीच आड येत नाहीं; किंबहुना राष्ट्रीयत्वाचा व प्रगतीचा पुरस्कार हेच ख-या धर्माचे लक्षण असते. जगांत सत्य, वि व सुंदर असेल ते आत्मसात करण्याची शिकवण धर्म देत अतो. एकाच जागी कुदत न बसतां जगाच्या प्रगतीबरोर भरधाव जाण्याची हिंमत धमाकडून मिळत असते. अशा सच्चा इस्लामधर्माचे कमालपाशा पुरस्कर्ते होते. त्यांच्या बद्दल बॉम्बे क्रानिकल पत्राच्या मुसलमान संपादकांनी एका अग्रलेखांत काढलेले उद्गार अत्यंत मननीय आहेत. ते म्हणतात, ' ८६ कालपाशांनी व नव्या तुर्कस्थानाने अमलांत आणलेश्या सुधारणा इस्लामधर्माविरुद्ध आहेत असा आरोप करणे म्हणजे कमालपाशांची निंदा करणे होय. खरे पाहिले असतां कमालपाशांनी व नव्या तुर्कस्थानाने इस्लाम धर्माच्या मूलभूत x " Moslem Women enter a new world " by Miss Ruth Woodsmall.