पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गम्भी झाडपाश। शेतकी बैंक काढण्यात आली. सावकारांची मनधरणी न करतां, स्या शेतक-यांना बँकेतून, कोऑपरेटिव्ह सोसायट्यांमधून वैसा मिळू लागला. इतकेच नव्हे तर, त्यांना बीविया देखील सरकारांतून फुकट मिळू लागले. आवश्रांत परिश्रम व चिकाटी यामुळे तुर्कस्थानांत शेतकीचा उत्कर्ष झाला. सकस व भरपूर धनधान्य तयार होउँ लागले. सन १९२७ सालांत १३३३ ० ० ० टन गहूं तयार झाला तर १९३३ सालांत १७१२००० टन गव्हाचे पीक आले. त्याचबरोबर ठिकठिकाणी कापूस व ताग यांची जागवड करण्यांत येऊन त्यावर सरकारी देखरेख ठेवण्यात आली. अंगोरामध्य * शेतकी कालेज' स्थापन करण्यात आले. निष्फळ बडबड किंवा वादविवाद न करता, प्रत्यक्ष कृतीने शेतकीचे प्रश्न तुर्कस्थानांत अत्यंत समाधानकारक रीतीने सोडण्यांत आले. शेतकीविषयीं तुर्कस्थानचे कृषिमंत्री शुकी कया या फार मार्मिक उद्गार काढले आहेत; ते वावांनी तर लक्षात ठेण्यासारखे आहेत. ते म्हणतात, '६ शेतकीचे प्रश्न सुंदर सुंदर वाक्य वे आल्हादकारक वादविवाद यांच्यामागे लपवून ठेवता येत