पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धारण नाहींत. ते प्रश्न जमिनीच्या पानावर स्पष्टपणे लिहिलेले असतात व कुठल्याही माणसास वाचतां येतात." । उद्योगधंदा व व्यापार वाढविण्याची खबरदारी घेण्यांत आली. लहान लहान खेड्यांत धरातः धंदे सुरू करण्यांत येऊन खेडुतांच्या पोटापाण्धाची सोय करण्यांत आली. उद्योगधंदा कसा क।। याविषीं ज्ञान देणा-या धंदेशाळा ठिकठिकाणी सुरू करण्यांत आल्या. धदेवाईक लोकांना भांडव मिळावे म्हणून सर्व राष्ट्रभर बा उत्रयां। या. मोठमोठे कारखा व गिरण्या स्थापन करण्यांत येऊन १y लागणारा सर्व माल तेथे तयार होऊ लागला. विद्युतशक्त खेड्यापाड्यांत देखील खेळविण्यात आली. दुसन्या राष्ट्राच्या तोंडाकडे पहावयास लागू नये म्हणून विमानांचा प्रचंड कारखाना सुरू करण्यांत आला. कारखानदारांना भांडवल मिळावे म्हणुन * सनर बैक' नांवाची एक मोठी बैंक स्थापण्यांत आली. मालाची वाहतूक करण्याकरितां सर्व भागांतून रेल्वे सुरू करण्यात आली. रेवेमुळे शेतीचे प्रांत व उद्योगधंद्याचे प्रांत जोडले गेले. तुर्कस्थानाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत व पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत मुख्य फाटे पसरविण्यात आले. काळ्या समुद्रापासून तो थेट भूमध्य समुद्रापयेत एक मुख्य रेल्वेलाईन सुरू करण्यांत आली. ३१७