पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

माझी घरच्या रचनेत अभूला क्रांति झाली. प्रत्यैक मनुष्य एकच बायको करावी व ननखा- बाळगू नये; स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असावे; त्यांची गोपांतून मुक्तता करावी, युनपिलिटीच्या व असेंब्लीच्या निवडणुकीत त्यांना हक्क असावा; नागरिकत्वाचे सर्व हक्क त्यांना मिळावे; असे कायदे अस्तित्वात आले. कमालपाशांच्या भगिनी मकबुना बेगम यांच्या साहाय्याने स्त्रिांमध्ये जागृती करण्यांत येऊन, त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात आली.त्यांनी तयार केलेलं 4 लहान मुलांचे बिल 27 अब्त मांडण्यात येऊन ते एकमताने मंजूर करण्यात आले. अंगोरामध्ये दोन तुर्की विदुषींना न्यायाधीशाची जागा देण्यात आली. यास्वेरीज कमालपाशांनीं असेंब्लीमध्ये अनेक लोक कल्याणाची बिलें पास करून घेतली. त्यामध्येच मुल्लामौलवी व धर्मगुरू यांच्या संबंधी एक बिल मंजूर झाल. हे लोक अत्यंत सधन हात. लोकांच्या धर्मभोळेपणाचा गैर फायदा घेऊन, त्यांच्याकडून या धर्ममार्तडांनी अतोनात संप ती उपटली होती. त्या बिलान्वय कमालपानी ही सर्व संपत्ती जप्त करून टाकली व तिचा विनियोग लोकांना शिक्षित करण्याकडे केला. विवाहासंबंधी एक अत्यंत महत्वाचे बिल पास करण्यप्ति आले. विवाहापूर्वी वधूवरांस आपली प्रकृति डॉक्टरकडून लंपासून = =