पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. । ... । - 3. . .. । : प्रकरण २८ वें - -- विरोधकांचा निःपात . >>••• कमालपाशा व त्यांचे मंत्री तुर्कस्थानाची पुनर्घटना करण्यांत गुंतले आहेत हे पाहून, तुर्कस्थानाच्या अगदी पूर्वेकडील प्रांतात मुलामौलवींनी पुन्हा धुमाकूळ सुरू केला. त्यांना त्या प्रांतात राहणाच्या धर्मवेड्या कुर्दलोकांच्या भावना, कमालपाशा व त्याच मंत्रीमंडळ याविरुद्ध इतक्या चेतविल्या की, कुर्दलोकांनी कमाल पाशांच्या विरुद्ध एकदम बंड पुकारले. शेख सय्यद नावाच्या दरवेश म्होरक्याने बंडाचे पुढारीपण स्वीकारले. ८६ अधर्म प्रजासत्ताक राज्याचा नाश होवो व खलीफाचा विजय असो " अशा गजनी करीत बंडखोरांनीं आसपासची लहान लहान गांवे आपला कबज्यात घेतली. या बंडाची सर्व सूत्रे मुल्लामौलवींच्या हातीं होता। अधचंद्राकित हिरवे निशाण हाती घेऊन या बंडखोराना कमालपाशांच्या लष्करी छावण्यांवर हल्ला केला, व तेथील लष्कराचा निर्दयपणे कत्तळ उडविली.