पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खिलापताचा शेवट व्यास मुसलमान धूस चिथावणी दिली. या सर्व उपाधि आन्हीं तोडून टाकत आहोत व सर्व धार्मिक लुडबुडीचा आमच्या ३१ज्यव्यवस्थेशी संबंध न येईल अशी व्यवस्था करीत आहोत. आधुनिक पद्धतीचे लोकसत्ताक राज्य स्थापण्यास खिलापतीचे उच्चाटण अगदी रास्त व जरूर होते." ,ਬਸ ਚ ਸ ਸਿਰ 67 ਹੈ। || 4 | । १११