पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाडी गाणाशा ए क म्हणून कमालपाशांने प्रथम राजकीय व नंतर - धार्मिक मुळे उपटून सुलतानात व खिळापत या र दोन्ही संस्थांची राष्ट्रास लागलेली कीड काढून टाकली. कुमालपाशा व त्यांचे सहकारी यांच्या शहाणपणावर व सद्धेतूवर तुर्की मुसलमानांचा विश्वास आहे म्हणून त्यांनी ही कडवट व तिखट, गोळी भुकाट्याने गिळली. " * 40 * ** * बतन, नांवाच्या प्रमुख तुर्की वृतपत्राचे उद्गार यापेक्षा स्पष्ट व सडेतोड आहेत. ते पत्र म्हणते, " | ‘आमच्या संकटकाल स्वलीफाची मुसलमानावर असलेली सत्ता आमच्या उपयोगी पडली नाही. महायुद्धांत खलीफानें जिहाद पुकारला तरी हिंदी मुसलमान आमच्या विरुद्धच लढले. आम्हीही ਨਾਲ ਉਹ धार्मिक गोष्टी बाजूस सारून आधुनिक पद्धतीचे . . राज्य प्रस्थापित करीत आहोत. खिळापत चालत राहिल्यामुळे परराष्ट्रांतील मुसलमानांस आमच्या देशांतील राज्यकारभारांत लुडबुड करण्यास सवड सांपडली. परराष्ट्रांनीही या परिस्थितीचा फायदा घेतला व तुर्कीच्या राज्यकारभारांत बोट शिरकाव "पा ९वीरनारा1 ° १०