पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाशी कमालपाशा टिकू देणार नाही असे स्पष्ट बजावून कमालपाशांनी शिष्टमंडळास रजा दिली. शेवटी कमालपाशांनी ३ मार्च १९२४ रोजी खलीफाची गादी नष्ट करून टाकण्याचे बिल असेंब्लीमध्ये मांडले. सदर बिल मांडतांना ते म्हणाले, १६ कांहीं झाले तरी आपण प्रस्थापित केलेले प्रजासत्ताक राज्य आपणांस दिलेच पाहिजे, या आपल्या प्रजासत्ताक राज्याच्या आड येणा-या प्रत्येक गोष्टीचा नि:पात करावया आपण तयार झाले पाहिजे. आज नाही उद्या आपल्यामधील धर्मवेडी मंडळी खलीफांच्या अंड्याखाली जमणार व आपल्या राज्याचा विध्वंस करावयास पहाणार हे नक्की ! दुर्दैवाने अजून आरशांत ने अंध बनलेले लोक आहेत. खरा धर्म का आहे व कशांत आहे हे त्यांना माहीत नाही. या लोकांना हात धरून व मुल्लामौलवीच साहाय्य घेऊन खलक पुन्हा जळवळ करतल यांत शकी नाहीं. अशा तहेची चळवळ झाल्यास पुन्हा पूर्वीच्या अंधःकाराच्या बुरांत आपणांस जाऊन पडावे लागेल, हा धोका टाळण्याकरिता आपणांस वाईलाजाने येथील खलीफाची गादी नष्ट करणे भाग आहे. आतापर्यंत राजकारण व घई यांची सांगड होती. जो राज्यकर्ता तोच धर्माधिकारी अशी परििस्थती होती. १०६