पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करण २६ बैं -- X-- खिलापतीचा शेवट ! ఇక च्या प्रभावी नेतृत्वाखाली तुर्कस्थानाला स्वातंत्र्य नि देशाच्या अवजवान व सन्ताधारी तुमध्ये आणि जनतेमध्ये दवी फलावण्याचा प्रयत्न करणाच्या मुलामौलवींस व राजद्रोह्यां श्रय दिल्याबद्दल खलीफांचा सर्वत्र निषेध होऊ लागला. असेंब्लीमध्ये अत्येक सदाने, खली व त्यांच्या आश्रयाखाली जमलेल्या द्रोही विद्ध ची झोड उठविली. खाः । ब्यांक केतीही श्रेष्ठ व वंद्य असली तरी ती राष्ट्रहिताच्या आड येत असेल तर त्या व्यक्तिचे महत्व बाजूला ठेवून तिचा बंदोबस्त केलाच पाहिजे अशी भाषा लोकप्रतिनिधींच्या तोंडून बाहेर पडू लागली. शेवटी • तुर्की प्रजासत्ताक राज्याच्या विरुद्ध कोणीही चळवळ करील व खलीफांना सहानुभूती दाखवील लर तो राजद्रोह समजून त्याला देहांत शासन केले जाईल' असा कायदा असेंब्लीत पास झाला, In