पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पहिले अध्यक्ष तर ? पण पुन्हा दुसरी मंडळी खलीफाभोवती जमतील; आणि । त्यामुळे पुन्हा तोच त्रास, तोच धोका. यापेक्ष अशा लोकांचे आश्रयस्थानच उद्धस्त केले तर ? अशा राष्ट्रद्रोह्यांना आश्रय देणाच्या खलीफांचा कायम बंदोबस्त केला तर ? कमालपाशांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. | १०६