पान:मुस्लिम मराठी साहित्य.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गामी छिपशा असेंब्लीने निरोप पाठविला; पण कालपाशांनी त्याकडे लक्ष्य दिले नाहीं. दुःच्या खेपेस पुन्हां निरोप पाठवून, १६ आमच्या हातून मंत्रिमंडळ बनविण्याचे कार्य होत नाही. आपण आमच्याकडे नाहीं तरी राष्ट्राकडे पाहून अवश्य येण्याची कृपा करावी, अशी विनंती केली. • आपण आज जे बिल मांडू त्याला जर एक मताने पाठिंबा मिळेल तर आपण मंत्रिमंडळ बनवू , ' या अटीवर कमालपाशा असंब्लीचा सभागृहांत आले. ती वेळ फार आणीबाणीची होती. कमालपाशांची अट फेटाळून छावली तर सगळीकडे पुन्हां अनावस्था मानेल व आतापर्यंत मोठ्या मुष्कीलीनें जो विजय मिळविला तो वाया जाऊन पुन्हां तुर्कस्थान परकियांच्या घशांत जाईल, अशी सर्व सभासदांना भीती वाटेल. त्यांनी नाईलाजानें कमालपाशांची अट कबूल केली. त्या अटीनुसार कमालपाशा व इस्मतपशा यांनी तयार केलेले प्रजासत्ताक राज्याच बिल असेंब्लींत मांडण्यात आले व ते पास करण्यांत आले; इतकेच नव्हे तर, तुर्की प्रजासत्ताक राज्याचे पहिले अध्यक्ष म्हणून कमालपाशांना निवडण्यात आले. | अब्लीच्या या निर्णयामुळे कमालपाशांना तुर्कस्थानचे पहिले अध्यक्ष होण्याचे भाग्य लाभले. अध्यक्ष या नात्याने, मुख्य प्रधान व ११८